Marathi Abstract: भारतीय अर्थव्यवस्था आपल्या उर्जितावस्थेत असताना, तसेच सण 2014 पासून निरंतर कमी होता चाललेला विकास दर यात ताळमेळ घालत असताना त्यात 2020 वर्षाच्या सुरवातीलाच Covid 19 ची झड अर्थव्यवस्थेला पोहचली असल्याचे चित्र आज आपल्या समोर दिसते आहे. चीन या देशातून सुरु झालेला कोरोना हा संसर्ग जन्य आजार आज संपूर्ण जगभर आणि भारत भर पसरत चालला आहे. या आजाराने आजवर जगभर 41,94,728 च्या वर मनुष्यबडी घेतलेला आहे. आणि त्यात निरंतर वाढ होत असल्याचे आपणास दिसते आहे. विकसित तसेच विकसनशीलन देश याच्या प्रभावातून सुटलेले नाहीत. या Covid 19 चा परिणाम हा मानवाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. प्रश्न निर्माण होतो आहे तो जगण्याचा आणि जिवंत राहण्यासाठीची साधने टिकविण्याचा. आजपर्यंतच्या विकासाला Covid 19 मुळे खिड लागत चालली आहे. केलेला विकास कसा टिकवायचा याची नव्याने उपाययोजना यातून निर्माण केल्या जाईल पण तोवर पोहचलेली झड भरून काढणे कठीण आणि श्रमाचे काम ठरणार आहे. भारताने स्वीकारलेल्या लॉक डाउन चा परिणाम हा पूर्ण अर्थव्यवस्थेवर पडलेला आहे. यातच जागतिक पातडीवरील अनेक संस्थांनी भारताचा विकास दर 0% राहण्याचे संकेत दिलेले आहेत.English Abstract: While the Indian economy is in its infancy, the festival has been steadily declining since 2014 COVID-19 at the beginning of 2020 while the current growth rate is adjusting. Today we see the picture that Chi Zad has reached the stage of Athavadayavastha. From this country of China Coronavirus is a contagious disease that has spread all over the world and all over India Is. The disease has killed over 41,94,728 people worldwide to date. And so on You can see the growth. Of developing as well as developing countries Not escaped the influence. The result of this COVID-19 is a question mark over human incompetence Is becoming a builder. The question is how to survive and live Tooling. To date, growth has been hampered by COVID-19. Done The river will be the solution to how to stop the development, but until then It will be difficult and laborious to fill in the gaps. Locks accepted by India The downfall has had a devastating effect on the economy. This includes many areas on the world stage Institutions have shown that India's growth rate is expected to remain at 0%. Some of them have not been studied due to the impact on the Indian economy The emphasis will be on suggesting solutions.
Read full abstract