Abstract
सारांश इतिहासाच्या प्राचीन घटनांची माहिती सांगणाऱ्या अनेक साधनांपैकी नाणी हे महत्वाचे साधन आहे. नाण्यावरुन त्या काळातील वैभव, रुढी, परंपरा, अर्थव्यवस्था यांची माहिती मिळते. सुरुवातीच्या काळात नाणेशास्त्र म्हणजे नाण्यांचा संग्रह करणे असा अर्थ मर्यादित होता. पुढे या मर्यादित अर्थाचे विश्लेषण होवून जुन्या नाण्यांचा अभ्यास असा अर्थ रुढ झाला. ऐतिहासिक संशोधनाच्या या शाखेचा विकास होत गेला. त्यामुळे प्राचीन काळातील माहितीचा खजिना इतिहासाच्या अभ्यासकांना ज्ञात झाला. मुख्य शब्द – भारतीय, नाणेशास्त्र, अर्थव्यवस्था, इतिहास
Published Version
Talk to us
Join us for a 30 min session where you can share your feedback and ask us any queries you have